वृक्षवल्ली २०२५ (Annual Gathering 2025)
मविप्र च्या कृषी महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी कॅप्टन डॉ.राजेंद्र भि. सनेर-पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली त्रिसूत्री मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयामध्ये दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी वृक्षवल्ली -२०२५ “उत्सव पाऊल खुनांचा” स्नेहसंमेलन कार्यक्रम व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ रावसाहेब थोरात सभागृहामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. दि. २० फेब्रुवारी २०२५ ते २६ […]