Celebration of World Environment Day
*पर्यावरण जीवनातील महत्त्वाचा भाग* महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक व मुक्त कृषी शिक्षण केंद्र क. दु. सी.पाटील कृषी महाविद्यालय नाशिक व राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दिनांक 5 जून 2024 रोजी जागतिक पर्यावरण दिवस महाविद्यालयात साजरा करण्यात आला. प्रास्ताविकामध्ये रासेयो कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक एस. यु. […]