Dept. of Agril. Economics Field Visit
मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयातील पाचव्या सत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कृषि व्यवसाय व्यवस्थापन ह्या विषयाअंतर्गत शुक्रवार दि.२६ जुलै २०२४ रोजी सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. मोहाडी, ता-दिंडोरी येथे भेट आयोजित केली होती. या भेटीत विद्यार्थ्यांनी फार्मर्स मॉलला भेट देऊन तेथील यंत्रणा समजावून घेतली. तसेच विद्यार्थ्यांनी प्रोसेसिंग प्लॅन्ट ला भेट देऊन टोमॅटो […]