Dr. V. N. Game’s Guest Lecture Under DAESI Programme
दि. २१ एप्रिल, २०२४ रोजी रामेती, नाशिक येथे कृषि महाविद्यालयातील कृषिविद्या विभागाचे प्रा. डॉ. विशाल गमे यांनी MANAGE, हैद्राबाद आयोजित DAESI कोर्स अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील कृषि निविष्टा विक्रेत्यांना सुधारित ऊस व कापूस लागवड तंत्रज्ञान या बद्दल मार्गदर्शन केले.