Radio Talk By Prof. Y. L. Bhagure
आज (02 एप्रिल) आकाशवाणी, नाशिक येथे “द्राक्ष बागेच्या खरड छाटणीची पूर्वतयारी व त्यांनतरचे व्यवस्थापन” या विषयावरील फोन इन कार्यक्रमाचे उद्यानविद्या विभागाचे प्राध्यापक श्री. योगेश भगुरे यांचे रेकॉर्डिंग झाले. सदर कार्यक्रमाचे प्रसारण आज (02 एप्रिल) संध्याकाळी 7.30 ते 8.00 वा आकाशवाणीच्या 101.4 MHz वर होणार आहे.