राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीर २०२३-२०२४
मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक , महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 5 मार्च ते 11 मार्च २०२४ या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना शिबिर पिंपळगाव(निपाणी) सावळी या गावात आयोजित करण्यात आले. या कालावधीत विविध उपक्रम राबवण्यात आले. तसेच व्याख्याने देखील […]