विद्यार्थी परिषदेचा(Students’ Council)पदग्रहण सोहळा २०२३-२०२४
शैक्ष. वर्ष 2023-24 मध्ये विद्यापीठ नियमानुसार विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली. सदर विद्यार्थी परिषदेवर शैक्षणिक गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड होत असते. त्या अनुषंगाने महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेवर तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु. वीर मृणाली विकास हिची चेअरमन म्हणून निवड झाली. तसेच जनरल सेक्रेटरी (GS) म्हणून कु. वदक कोमल प्रकाश हिची निवड झाली. सदर परिषदेचे अध्यक्ष हे महाविद्यालयाचे प्राचार्य […]