An Article by Dr. P. P. Pawar and Prof. C. B. Wagh
सोमवार दि. 1 एप्रिल 2024 रोजी. Agriculture & Food E-Newsletter (Volume 06-Issue 04) April -2024 या ऑनलाइन मासिकामध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या मृद विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागातील डॉ. प्रतीक्षा पवार, प्रो.चैताली वाघ यांचा “Micronutrients in crop production” या विषयातील शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला आहे तरी […]