कर्मवीर गणपतदादा मोरे यांना पुण्यतिथी निमित्ताने श्रद्धांजली अर्पण
मराठा विद्या प्रसारक समाज संचालित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक येथे कर्मवीर गणपतदादा मोरे यांना पुण्यतिथी निमित्ताने दि. १९ जुलै २०२४ रोजी आदरांजली अर्पण करण्यात आली. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील कर्मवीर गणपतदादा मोरे कार्याला उजाळा देत म्हणून साजरा करण्यात आला. शिक्षण आणि संस्कृती यांचा मेळ घालत साहेबांनी नाशिक जिल्ह्यातील खेडोपाड्यापर्यँत शिक्षणाचा […]