Prof. Bhagure’s Article in Agrowon on “द्राक्षबागेत कलम करताना घ्यावयाची काळजी”
सध्या नवीन द्राक्ष लागवड असलेल्या भागात बागेत कलम करण्याची लगबग सुरू आहे, सदर कलम करतांना काय पूर्वतयारी करावी तसेच कलम केल्यानंतर काय काळजी घ्यावी यावर शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या विषयावर उद्यानविद्या विभागाचे प्रा. योगेश भगुरे यांचा सविस्तर लेख दि. 29 ऑगस्ट 2024 रोजी ॲग्रोवन मध्ये प्रकाशित झाला.