Landline: (0253)2577536 Mobile: +91-9403929617 acn_13@rediffmail.com
mvps mcaer_logo

Maratha Vidya Prasark Samaj's

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture

A/P - Chachadgaon (Nashik - Peth Highway), Tal - Dindori, Nashik-422203

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

म. वि. प्र. युवास्पंदन २०२५

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थे तर्फे आयोजित माविप्र युवास्पंदन 2025 अंतिम फेरीमध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिकच्या दोन विद्यार्थ्यांनी यश संपादित केले. रांगोळी स्पर्धेच्या अंतिम निकालात महाविद्यालयाची कुमारी गायत्री आहेर हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच फोटोग्राफी या स्पर्धेमध्ये चारुदत्त मोरे या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक पटकावला. शिक्षण अधिकारी डॉ. अजित मोरे सर व महाविद्यालयाचे […]

Arrival of New Buses..

कृषी महाविद्यालयाच्या नवीन कृषी संकुला करिता व कृषी प्रक्षेत्रावर विद्यार्थांच्या सुविधे साठी म. वी. प्र. समाज संस्थेने महाविद्यालयासाठी दोन बसेस खरेदी केल्या .. मंगळवार दिनांक ०७ जानेवारी २०२५ रोजी संस्थेचे सरचिटणीस मा . एड.श्री नितीनजी ठाकरे , सभापती मा . श्री बाळासाहेब क्षीरसागर संचालक मा . श्री विजयजी पगार व शिक्षणाधिकारी मा . श्री अजित […]

Prof. S S Prachand’s Article

जानेवा जानेवारी २०२५ महिन्याच्या गोडवा मासिकात कृषी महाविद्यालयाच्या कृषी विद्या विभागातील प्रा . स्मिता प्रचंड , प्रा . डॉ . विशाल गमे आणि प्रा . डॉ . धिरज निकम यांचा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असा  “रब्बी पिकांमधील अंतर्गत मशागत व तण व्यवस्थापन”  या विषया  वर लेख प्रदर्शित झाला.  

कृषीच्या विद्यार्थ्यांनी पटकावला राज्य स्तरीय काव्य वाचन पुरस्कार …

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बिटको महाविद्यालयामध्ये आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा बिटको महाविद्यालय व फुले- आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आली होती. मराठा विद्या प्रसारक समाज नाशिकचे केडीएसपी कृषी महाविद्यालय (कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय) संघाने राज्यस्तरीय करंडक मिळवला. स्पर्धेचे हे २७ वे वर्ष होते. मुंबई येथील प्रसिद्ध साहित्यिक योगिराज बागूल यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. संघातील विजेते स्पर्धक अथर्व केळकर, वैष्णवी देवरे यांचे मविप्र समाजाचे सरचिटणीस मा. एड. नितीनजी ठाकरे, सभापती मा.बाळासाहेब क्षीरसागर, इतर पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब द.भाकरे यांनी अभिनंदन केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

दिनांक 0३ जानेवारी २०२५ रोजी , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त म.वि.प्र.समाजाचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक येथे जयंती साजरी केली… प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. बापुसाहेब भाकरे सर यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पुजन केले. त्यानंतर प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी, विदयार्थी यांनी पुष्प अर्पण करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन […]

One Day Workshop on Ayurveda and Agriculture

कृषि महाविद्यालयातील ३२ विद्यार्थ्यांनी मंजुश्री वेलनेस सेंटर, नाशिक यांनी आयोजित केलेल्या आयुर्वेदिक विषयावर हर्बासर्च २.० या एक दिवसीय कार्यशाळेत रविवार दिनांक २२/१२/२०२४ रोजी सहभाग नोंदवला.या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांना मविप्र सरचिटणीस ॲड. नितीनजी ठाकरे, शिक्षण अधिकारी डॉ. अजित मोरे, महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. बापुसाहेब भाकरे तसेच डॉ. मयुर गाडेकर व प्रा. चेतन देसले, सहाय्यक प्राध्यापक यांचे मोलाचे सहकार्य […]

कृषि महाविद्यालयाच्या वैष्णवी-अथर्व ची राज्यातून निवड!

दि. ५/१२/२०२४ रोजी ‘माय भारत अभियाना‘ अंतर्गत भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, क्रीडा व युवकसेवा संचालनालय, (महाराष्ट्र राज्य पुणे) अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक नेहरू युवा केंद्र, नाशिक व मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२४ आयोजित केला गेला. त्यात कथालेखन व काव्यलेखन स्पर्धांतून दोघांची विभाग स्तरावरील […]

World Soil Day Celebration

मविप्र कृषि महाविद्यालयात जागतिक मृदा दिन साजरा मोजणे, निरीक्षण करणे आणि व्यवस्थापन करणे ही मूल्ये माती सोबतच दैनंदिन जीवनात देखील महत्त्वाची. मविप्र च्या कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील, कृषि महाविद्यालयात ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. या वर्षी “मातीची काळजी :- मोजणे, निरीक्षण, व्यवस्थापन करणे” ही थीम स्वीकारण्यात आली होती. या कार्यक्रमाप्रसंगी शेवटच्या […]

Dr. V. N. Game and Principal Dr. Bapusaheb D. Bhakare’s Article in Agrowon on the Ocassion of World Soil Day

आज ५ डिसेंबर- जागतिक मृदा दिन. यानिमित्ताने म.वि.प्र संचालित कर्मयोगी दु. सि. पाटील कृषि महाविद्यालय, नाशिक येथील कृषि विद्या विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल गमे तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे सर लिखित “मापन, निरीक्षण, व्यवस्थापनातून मातीची काळजी” या विषयावर उत्कृष्ट लेख आजच्या दैनिक सकाळ ऍग्रोवन या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला. सदर […]

🌿Join the Future of Farming – Admissions Open 2025-26 🌿

Scroll to top