mvps

Est. Since 2003

mcaer_logo

Maratha Vidya Prasark Samaj's

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri )

मराठा विद्या प्रसारक समाजाचे

कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक

( महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

Prof. R. D. Darekar Article

सोमवार दि. २२ एप्रिल २०२४ रोजी गावकरी वृत्तपत्र मध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रा. ऋतुजा दरेकर यांचा “सेंद्रिय शेती मुळे होणारे फायदे’’ हा शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.

Prof. S. B. Satpute Article

“शेतीचा गोडवा” -एप्रिल 2024 या शेतीसबंधित मासिकामध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषि विस्तारशास्त्र विभागाच्या प्रा.श्वेता सातपुते यांचा ” भाजीपाला पिकांचे उन्हाळी हंगामात व्यवस्थापन “हा शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.

Prof. N. S. Deore’ Agrowon Article

बुधवार दि. 17 एप्रिल 2024 रोजी. ॲग्रोवन मध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या उद्यानविद्या विभागाचे प्रा. निखिल देवरे यांचा “शुन्य उर्जा शीतकक्ष उभारणी” हा शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.

Dept. of Agril. Engineering Field Visit

मराठा विद्या प्रसारक समाज संचालित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयातील कृषि अभियांत्रिकी विभागाने प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची हिवरे बाजार, अहमदनगर आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे शैक्षणिक भेट 12 एप्रिल 2024 रोजी आयोजित केली होती. या भेटीदरम्यान मुलांनी हिवरे बाजार येथील पाणलोट क्षेत्र विकास संकल्पना संपूर्ण प्रात्यक्षिक रित्या पाहिली आणि माननीय सरपंच पोपटराव पवार […]

Entomology Field Visit

दिनांक 08 एप्रिल 2024 रोजी कृषी कीटकशास्त्र विभागामार्फत सहाव्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी “बसवंत हनी पार्क, पिंपळगाव बसवंत” येथे मधुमक्षिका पालन आणि व्यवस्थापन या संदर्भात सविस्तर माहिती व प्रात्यक्षिक बघता यावे यासाठी शैक्षणिक भेट आयोजित केली होती. सहाव्या सत्रातील 70 विद्यार्थ्यांनी मधुमक्षिका पालन, संगोपन, उत्पादन आणि विपणन या संदर्भात माहिती घेतली.

Dr. Vishal Game’s News Article

रविवार, दि. ७ एप्रिल २०२४ रोजी आपलं महानगर या दैनिक वृत्तपत्रात कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषिविद्या विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल गमे यांचा ‘शून्य मशागत तंत्रज्ञान – काळाची गरज’ या विषयावरील सविस्तर विशेष लेख प्रसिद्ध झाला. सदर लेख कृषि पदवीधर विद्यार्थी व सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच उपयुक्त व दिशादर्शक ठरेल.

Scroll to top