दिंडोरी कृषि मेळावा
म वि प्र समाज संस्था नाशिक व कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषि महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या कृषि मेळावा शृंखलेतील पहिला कृषि मेळावा हा दिंडोरी तालुक्यात जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी येथे घेण्यात आला. या कृषि मेळाव्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म वि प्र सरचिटणीस मा ॲड नितीनजी बाबुराव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. […]