mvps

Est. Since 2003

mcaer_logo

Maratha Vidya Prasark Samaj's

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri )

मराठा विद्या प्रसारक समाजाचे

कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक

( महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

Prof. K. J. Pansare’s Article on “हिरव्या चाऱ्यासाठी वरदान- हायड्रोपोनिक तंत्रज्ञान”

गोडवा शेतीचा या शेतीसबंधित मासिकाच्या मे-२०२४च्या अंकात कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषि अभियांत्रिकी विभागाच्या प्रा. के.जे.पानसरे यांचा “हिरव्या चाऱ्यासाठी वरदान- हायड्रोपोनिक तंत्रज्ञान” या शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.

Prof. P. B. Chauhan’s Article of May 2024

पूर्वा कृषिदूत या शेतीसबंधित मासिकाच्या मे-२०२४च्या अंकात कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रा. पंकजसिंह बी. चौहाण यांचा ” दुधाळ जनावरांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन” या शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.

Dr. M. S. Gadekar’s Krushikonnati Article

कृषकोन्नती या शेतीसबंधित साप्ताहिकामध्ये मे-२०२४ च्या अंकात कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषि वनस्पतीशास्त्र विभागाच्या डॉ मयुर गाडेकर, प्रा. सागर अहिरे आणि प्रा. चेतन देसले यांचा “विविध पिकांमधील बीज प्रक्रिया व त्याचे महत्त्व” या शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.

Dept. of Agronomy’s Field Visit

कृषिविद्या विभागामार्फत दि. 25 एप्रिल रोजी दुसऱ्या सत्राच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंचलित सिंचन प्रणाली (Automized Irrigation Unit) संदर्भात सविस्तर माहिती व प्रात्यक्षित बघता यावे यासाठी मखमलाबाद (नाशिक) येथील प्रगतिशील शेतकरी श्री. मदन काकड यांच्या शेतात शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती सोबतच आर के नर्सरी येथे भेट देण्यात आली.

Prof. P. N. Patil’s Article

एप्रिल 2024 गोडवा शेतीच्या मासिक मध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषी किटक शास्त्र विभागाच्या प्रा. पी.एन.पाटील यांचा “एच.एन.पी.व्ही. उत्पादनाची घरगुती पद्धत” या अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.

Prof. Y. L. Bhagure’s Guest Lecture Under DAESI Programme

दि. २१ एप्रिल, २०२४ रोजी रामेती, नाशिक येथे कृषि महाविद्यालयातील उद्यानविद्या विभागाचे प्रा. योगेश भगुरे यांनी MANAGE, हैद्राबाद आयोजित DAESI कोर्स अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील कृषि निविष्टा विक्रेत्यांना सुधारित टोमॅटो व मिरची लागवड तंत्रज्ञान या बद्दल मार्गदर्शन केले.

Dr. V. N. Game’s Guest Lecture Under DAESI Programme

दि. २१ एप्रिल, २०२४ रोजी रामेती, नाशिक येथे कृषि महाविद्यालयातील कृषिविद्या विभागाचे प्रा. डॉ. विशाल गमे यांनी MANAGE, हैद्राबाद आयोजित DAESI कोर्स अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील कृषि निविष्टा विक्रेत्यांना सुधारित ऊस व कापूस लागवड तंत्रज्ञान या बद्दल मार्गदर्शन केले.

Scroll to top