Landline: (0253)2577536 Mobile: +91-9403929617 acn_13@rediffmail.com
mvps mcaer_logo

Maratha Vidya Prasark Samaj's

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture

A/P - Chachadgaon (Nashik - Peth Highway), Tal - Dindori, Nashik-422203

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

कर्मवीर गणपतदादा मोरे यांना पुण्यतिथी निमित्ताने श्रद्धांजली अर्पण

मराठा विद्या प्रसारक समाज संचालित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक येथे कर्मवीर गणपतदादा मोरे यांना पुण्यतिथी निमित्ताने दि. १९ जुलै २०२४ रोजी आदरांजली अर्पण करण्यात आली. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील कर्मवीर गणपतदादा मोरे कार्याला उजाळा देत म्हणून साजरा करण्यात आला. शिक्षण आणि संस्कृती यांचा मेळ घालत साहेबांनी नाशिक जिल्ह्यातील खेडोपाड्यापर्यँत शिक्षणाचा […]

मविप्र कृषी महाविद्यालय चाचडगाव येथे वृक्षारोपण

यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र, नाशिक व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषि महाविद्यालय चाचडगाव येथील आवारात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मविप्र संस्थेचे सरचिटणीस तसेच अध्यक्ष यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र, नाशिक चे मा. ऍड. नितीनजी ठाकरे , उपाध्यक्ष मा. विश्वास मोरे , उपसभापती मा. […]

मविप्र कृषि महाविद्यालयात कृषिदिन साजरा

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय, नाशिक यांच्यावतीने मविप्र कार्यालयाच्या आवारात १ जुलै रोजी कृषीदिन कै. वसंतरावजी नाईक माजी मुख्यमंत्री यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिन व वृक्षदिंडी काढून हा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या पुतळ्याना व कै. वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेला हारअर्पण […]

Dr. V. N. Game’s Article in Agrowon on ‘आरोग्यदायी वरईची लागवड’

गुरुवार, दि. २७ जून २०२४ रोजीच्या सकाळ ॲग्रोवन या दैनिक वृत्तपत्रात म.वि.प्र. चे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषिविद्या विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल गमे, डॉ. धीरज निकम व प्रा. स्मिता प्रचंड लिखित ‘आरोग्यदायी वरईची लागवड‘ या विषयावरील लेख प्रसिद्ध झाला. सदर लेख सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच उपयुक्त व दिशादर्शक ठरेल.

Dr. V. N. Game’s Article on ‘आरोग्यदायी वरईची लागवड’ in Agrowon

गुरुवार, दि. २७ जून २०२४ रोजीच्या सकाळ ॲग्रोवन या दैनिक वृत्तपत्रात म.वि.प्र. चे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषिविद्या विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल गमे, डॉ. धीरज निकम व प्रा. स्मिता प्रचंड लिखित ‘आरोग्यदायी वरईची लागवड‘ या विषयावरील लेख प्रसिद्ध झाला. सदर लेख सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच उपयुक्त व दिशादर्शक ठरेल.

आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा

मविप्र कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिकचे विद्यार्थी कल्याण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या मार्फत दिनांक 26 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन महाविद्यालयात साजरा करण्यात […]

Prof. U. B. Palghadmal’s Article on “खरिप भाजीपाला लागवडीची पूर्व तयारी “

पूर्वा कृषीदूत या शेतीसंबंधीत मासिकाच्या जून 2024 च्या अंकात कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या उद्यानविद्या विभागातील प्रा.उज्जवला पलघडमल, प्रा. निखिल देवरे आणि प्रा. योगेश भगूरे यांचा “खरिप भाजीपाला लागवडीची पूर्व तयारी “ या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल असा लेख प्रसिद्ध झाला.

An article of Dr. A. U. Kanade and Prof. S. J. Kadlag on “शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करताना…” in Agrowon

सोमवार दि. 17 जून 2024 रोजी. ॲग्रोवन मध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषि अर्थशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.अमोल कानडे आणि प्रा.संगिता कडलग यांचा “शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करताना…” हा शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.

Prof. S. J. Kadlag’s Article

Agriculture & Food E-Newsletter (Volume 06-Issue 06) June-2024 या ऑनलाइन मासिकामध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषि अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. संगिता कडलग आणि डॉ. अमोल कानडे यांचा “Organic Certified Products: Ensuring Authenticity and a guide for Food Business Operator” हा शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.

Prof. S.P. Deshmukh’s Article

रविवार दि. 16 जून 2024 रोजी. गावकरी मध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रा. संदीप देशमुख यांचा “रेन वॉटर हार्वेस्टिंग आपले भविष्य सुरक्षित करू शकते!” हा शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.

🌿Join the Future of Farming – Admissions Open 2025-26 🌿

Scroll to top