mvps

Est. Since 2003

mcaer_logo

Maratha Vidya Prasark Samaj's

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri )

मराठा विद्या प्रसारक समाजाचे

कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक

( महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

Diksharambh 2024

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 20/ 9/ 2024 रोजी दीक्षारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस साहेब माननीय श्री.ॲड.डॉक्टर नितीनजी ठाकरे यांनी भूषविले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती ,म वि प्र समाज, माननीय श्री.डी.बी. आण्णा मोगल , जिल्हा अधीक्षक […]

Prof. Bhagure’s Article in Agrowon on “द्राक्षबागेत कलाम करताना घ्यावयाची काळजी”

सध्या नवीन द्राक्ष लागवड असलेल्या भागात बागेत कलम करण्याची लगबग सुरू आहे, सदर कलम करतांना काय पूर्वतयारी करावी तसेच कलम केल्यानंतर काय काळजी घ्यावी यावर शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या विषयावर उद्यानविद्या विभागाचे प्रा. योगेश भगुरे यांचा सविस्तर लेख दि. 29 ऑगस्ट 2024 रोजी ॲग्रोवन मध्ये प्रकाशित झाला.

म.वि प्र. कृषी महाविद्यालयात “समाजदिन साजरा”

म.वि प्र. कृषी महाविद्यालयात “समाजदिन साजरा“ मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयामध्ये दि.१९ ऑगस्ट २०२४ रोजी कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिन “समाजदिन” म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य श्री.तुकाराम बोराडे, श्री.अशोक पगार कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बापूसाहेब दि.भाकरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित […]

Dr. Bapusaheb Bhakare’s Article in Agrowon on “इंटरनेट ऑफ थिंग्स मुळे कृषि क्षेत्रात घडेल क्रांती”

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित, कर्मयोगी दु. सि. पाटील कृषि महाविद्यालय, नाशिक चे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे सर लिखित “इंटरनेट ऑफ थिंग्स मुळे कृषि क्षेत्रात घडेल क्रांती” या महत्वाच्या विषयावर सविस्तर लेख आजच्या दैनिक ॲग्रोवनमध्ये (२१ ऑगस्ट) प्रसिद्ध झाला. आजच्या Artifical Intelligance च्या युगात सदर लेख शेतकरी बांधव तसेच विद्यार्थ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक व उपयुक्त ठरेल.

Dr. Bapusaheb Bhakare’s Article on College’s Journey so far

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित, कर्मयोगी दु. सि. पाटील कृषि महाविद्यालय, नाशिक चे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे सर लिखित, कृषि महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीवर दृष्टिक्षेप टाकणारा सुंदर लेख दैनिक गावकरी या वृतपत्राच्या अंकात (अंक-१८ ऑगस्ट) प्रसिद्ध झाला.

Dr. M. S. Gadekar and Prof. R. D. Darekar’s article in Agrowon on “रोगमुक्त रोपनिर्मितीसाठी उती संवर्धन तंत्र”

अग्रोवन या दैनिक कृषी वृत्तपत्रामध्ये दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी पान क्र. १० कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषी वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. मयुर गाडेकर व प्रा. ऋतुजा दरेकर, सहाय्यक प्राध्यापक यांचा “रोगमुक्त रोपनिर्मितीसाठी उती संवर्धन तंत्र” या शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर असा लेख प्रकाशित झाला.

paying Homage To Kamayogi Dulaji Nana Patil and Lokmanya Tilak on the Ocassion of Death Anniversary

दिनांक 01 ऑगस्ट, म.वि.प्र.समाजाचे माजी अध्यक्ष, तथा निफाड तालुक्याचे माजी आमदार, निफाड सह.साखर कारखान्याचे माजी चेअरमन, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय कर्मयोगी दुलाजीनाना पाटील आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी महाविद्यालयात साजरी केली… प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. बापुसाहेब भाकरे सर यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पुजन केले. त्यानंतर प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी, विदयार्थी यांनी पुष्प […]

Prof. S. J. Kadlag and Dr. A. U. Kanade’ s Article on “Export Scenario of Fresh Grapes in Nashik District”

ऑगस्ट 2024, Agriculture & Food E-Newsletter (Volume 06-Issue 08) August-2024 या ऑनलाइन मासिकामध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयातील कृषि अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. संगिता कडलग आणि डॉ. अमोल कानडे यांचा “Export Scenario of Fresh Grapes in Nashik District” हा शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.

Dept. of Agril. Economics Field Visit

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयातील पाचव्या सत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कृषि व्यवसाय व्यवस्थापन ह्या विषयाअंतर्गत शुक्रवार दि.२६ जुलै २०२४ रोजी सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. मोहाडी, ता-दिंडोरी येथे भेट आयोजित केली होती. या भेटीत विद्यार्थ्यांनी फार्मर्स मॉलला भेट देऊन तेथील यंत्रणा समजावून घेतली. तसेच विद्यार्थ्यांनी प्रोसेसिंग प्लॅन्ट ला भेट देऊन टोमॅटो […]

Scroll to top