कृषि महाविद्यालयाच्या वैष्णवी-अथर्व ची राज्यातून निवड!
दि. ५/१२/२०२४ रोजी ‘माय भारत अभियाना‘ अंतर्गत भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, क्रीडा व युवकसेवा संचालनालय, (महाराष्ट्र राज्य पुणे) अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक नेहरू युवा केंद्र, नाशिक व मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२४ आयोजित केला गेला. त्यात कथालेखन व काव्यलेखन स्पर्धांतून दोघांची विभाग स्तरावरील […]
World Soil Day Celebration
मविप्र कृषि महाविद्यालयात जागतिक मृदा दिन साजरा मोजणे, निरीक्षण करणे आणि व्यवस्थापन करणे ही मूल्ये माती सोबतच दैनंदिन जीवनात देखील महत्त्वाची. मविप्र च्या कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील, कृषि महाविद्यालयात ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. या वर्षी “मातीची काळजी :- मोजणे, निरीक्षण, व्यवस्थापन करणे” ही थीम स्वीकारण्यात आली होती. या कार्यक्रमाप्रसंगी शेवटच्या […]
Dr. V. N. Game and Principal Dr. Bapusaheb D. Bhakare’s Article in Agrowon on the Ocassion of World Soil Day
आज ५ डिसेंबर- जागतिक मृदा दिन. यानिमित्ताने म.वि.प्र संचालित कर्मयोगी दु. सि. पाटील कृषि महाविद्यालय, नाशिक येथील कृषि विद्या विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल गमे तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे सर लिखित “मापन, निरीक्षण, व्यवस्थापनातून मातीची काळजी” या विषयावर उत्कृष्ट लेख आजच्या दैनिक सकाळ ऍग्रोवन या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला. सदर […]
Prof. S. J. Kadlag’s Article on “An outlook of area of kharif groundnut”
डिसेंबर 2024, Agriculture & Food E-Newsletter (Volume 06-Issue 12) December-2024 या ऑनलाइन मासिकामध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयातील कृषि अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. संगिता कडलग यांचा “An outlook of area of kharif groundnut” हा शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.
Prof. S. J. Kadlag’s Article on “कृषि उद्योग सुरु करताना घ्यावयाची काळजी”
कृषि पणन मित्र च्या नोव्हेंबर 2024 च्या अंकात “कृषि उद्योग सुरु करताना घ्यावयाची काळजी” या विषयावर प्रा. संगीता कडलग सहाय्यक प्राध्यापक कृषि अर्थशास्त्र यांचा शेतकऱ्यांना उपयुक्त असा लेख प्रसिद्ध झाला.
“गुणवंत कृषि विद्यार्थी पुरस्कार”
सर्वांना कळविण्यात आनंद होतो कि, मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थीनी कु. वैष्णवी देवरे हिला नाशिक येथे आयोजित कृषिथॉन-2024 या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनात “गुणवंत कृषि विद्यार्थी पुरस्कार” हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अभिनंदन वैष्णवी…
Samvidhan Amrut Mahotsav 2024
मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक येथे भारतीय संविधानाचे 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त “संविधान अमृत महोत्सव सन 2024-25″ साजरे करण्यात आले याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व कर्मचारीवृंद यांनी भारतीय संविधानाची उद्देशिका वाचून संविधानाप्रती आदरभाव व्यक्त केला. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे तसेच प्राध्यापक व कर्मचारी वृंद, विद्यार्थी व राष्ट्रीय […]
Krishithon Award 2024
सर्वांना कळविण्यात आनंद होतो कि, ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि. याचे संयुक्त विद्यमाने “कृषिथॉन” या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शन मार्फत मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयास नाशिक येथे आयोजित कृषिथॉन-2024 या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनात “प्रयोगशील कृषि महाविद्यालय सन्मान” हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याबद्दल सर्व विद्यार्थी, […]
Prof. Kadlag’s Article on “Productivity of finger Millet in Maharashtra”
Agriculture & Food E-Newsletter (Volume 06-Issue 11) November-2024 या ऑनलाइन मासिकामध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषि अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. संगिता कडलग यांचा “Productivity of finger Millet in Maharashtra” हा शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.