कर्मयोगी दुलाजी नाना जयंती निमित्ताने प्रतिमापूजन
कर्मयोगी दुलाजी नाना पाटील यांच्या जयंती निमित्ताने 20 मार्च २०२५ रोजी कृषि महाविद्यालयामध्ये प्रतिमापूजन
first Year Student’s Field Exposure Visit
कर्मयोगी दुलाजीसीताराम पाटील कृषी महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट प्रादेशिक गहू संशोधन केंद्र कुंदेवाडी निफाड आणि कांदा आणि द्राक्ष संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंत येथे दि. ०७/०३/२०२५ रोजी आयोजित करण्यात आलेली होती. सदर भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना कुंदेवाडी येथे श्री. ए. एस. लोखंडे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक यांनी कुंदेवाडी येथे प्रक्षेत्रावर विद्यार्थ्यांना नेऊन सर्व गव्हाच्या नवीन जाती बद्दल […]
कृषी महाविद्यालयात “शिवजन्मोत्सव सोहळा २०२५ “उत्साहात संपन्न”
के.डी.एस.पी.कृषी महाविद्यालयात “शिवजन्मोत्सव सोहळा ” उत्साहात संपन्न मराठा विद्या प्रसारक समाज संचालित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयात दरवर्षी प्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात “शिवजन्मोत्सव सोहळा “ साजरा करण्यात आला. शिवजयंती निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. 30 वादकांच्या ढोल पथकासह सकाळी ८ वाजता महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक महाविद्यालयाच्या परिसरातून काढण्यात आली. प्रभात फेरी […]