Landline: (0253)2577536 Mobile: +91-9403929617 acn_13@rediffmail.com
mvps mcaer_logo

Maratha Vidya Prasark Samaj's

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture

A/P - Chachadgaon (Nashik - Peth Highway), Tal - Dindori, Nashik-422203

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

वार्षिक स्नेहसंमेलन “वृक्षवल्ली: २०२६”

केडीएसपी कृषि महाविद्यालय, चाचडगांव, नाशिक आयोजित वृक्षवल्ली:२०२६ वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक समारंभ उत्साहात पार पडला. वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमात विविध नृत्य, नाटिका, एकपात्री नाटक, संगीत तसेच इतर विविध प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी ह्या हेतूने दरवर्षी कृषि महाविद्यालयात वृक्षवल्ली चे आयोजन केले […]

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, कुशल प्रशासक, अफाट सामर्थ्यवान, उतुंग धाडस, शौर्य, पराक्रमी, कीर्तिवंत, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती (तिथीनुसार) निमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संचालित KDSP कृषि महाविद्यालय, चाचडगाव येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित […]

प्रथम वर्ष शिवार फेरी

प्रथम वर्ष शिवार फेरी मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, चाचडगाव, नाशिक येथील   प्रा. योगेश भगुरे व प्रा. डॉ. कुणाल सुर्यवंशी, प्रा. कविता पानसरे, प्रा. श्वेता सातपुते, प्रयोगशाळा सहाय्यक भरत मोरे यांनी  दिनांक 25/9/2025 रोजी उमराळे व आजूबाजूच्या परिसरात शिवार फेरी केली. शिवार फेरी करीत असताना श्री. निलेश केदार यांच्या प्रक्षेत्रावर भेट […]

Deeksharambh 2025

 कृषी  महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ 2025 मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, चाचडगाव ता.दिंडोरी येथे दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दीक्षारंभ कार्यक्रम दोन आठवड्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री. बाळासाहेब […]

शैक्षाणिक सहल २०२५

कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षाच्या (EDNT242) ह्या विषयाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दि 16/08/2025 ते दि 24/08/2025 आयोजित करण्यात आली होती. या सहलीस एकून 77 विद्यार्थी व 5 स्टाफ उपस्थित होते. या सहलीदरम्यान कोईमतूर ते बेंगलोर या शैक्षणिक व धार्मिक ठिकाणी भेटी दिल्या. त्या मधे १. कोइंबतूर  २.ऊटी ३.म्हैसुर आणि ४.बेंगलोर आशा वेगवेगळ्या […]

🌿Join the Future of Farming – Admissions Open 2025-26 🌿

Scroll to top