mvps

Est. Since 2003

mcaer_logo

Maratha Vidya Prasark Samaj's

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri )

मराठा विद्या प्रसारक समाजाचे

कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक

( महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

कृषी महाविद्यालयात “शिवजन्मोत्सव सोहळा २०२५ “उत्साहात संपन्न”

                       के.डी.एस.पी.कृषी महाविद्यालयात “शिवजन्मोत्सव सोहळा ” उत्साहात संपन्न मराठा विद्या प्रसारक समाज संचालित कर्मयोगी दुलाजी सीताराम  पाटील कृषी महाविद्यालयात दरवर्षी प्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात “शिवजन्मोत्सव सोहळा “ साजरा करण्यात आला. शिवजयंती निमित्ताने  विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. 30 वादकांच्या ढोल पथकासह सकाळी ८ वाजता महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक महाविद्यालयाच्या परिसरातून काढण्यात आली. प्रभात फेरी […]

राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिर २०२४-२०२५

मविप्र संचलित कृषी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबिर उत्साहात संपन्न नाशिक: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्र अंतर्गत मविप्र समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय, नाशिक संचालित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष संस्कार शिबिर उमराळे, ता. दिंडोरी येथे 11 ते 17 फेब्रुवारी 2025 या कालावधीत […]

NSS Camp 2025 Inaugaration Day

उमराळे : मविप्र, कृषी महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिरास उत्साहात प्रारंभ महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक, उमराळे बु (दिंडोरी) येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराची ११ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली.शिबिराचे उद्घाटन मा. श्री. देवराम मोगल (उपसभापती, मविप्र समाज, नाशिक) यांच्या हस्ते झाले व त्यांनी सेंद्रिय शेती,नैसर्गिक […]

Prof. S. J. Kadlag’s Article on “Comparative Study Productivity of Sunflower in all the three season “

February 2025, Agriculture & Food E-Newsletter (Volume -7   -Issue 02 ) February December-2025 या ऑनलाइन मासिकामध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयातील कृषि अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. संगिता कडलग यांचा “Comparative Study Productivity of Sunflower in all the three season ” हा शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.

Millet Festival-2025

कृषी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयातर्फे गंगापुर रोडवरील मविप्र शिक्षण संस्थेच्या उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालयात “मिलेट महोत्सव-२०२५” आयोजित करण्यात आला होता. त्याचे उदघाटन कृषी मंत्री ऍड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते (ता. ३१)  झाले. या वेळी राज्य कृषी पणन मंडळ पुण्याचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे नाशिकचे उपसरव्यवस्थापक एस. वाय. पुरी, कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यलयाचे प्राचार्य […]

Republic Day Celebration

भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2025 रोजी मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ.बापूसाहेब द. भाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य मा. श्री. रमेश चिखले, मा. श्री तुकाराम बोराडे (कृषिभूषण), श्री. अशोक पगार साहेब, व मा. श्री सुनील शिंदे सर उपस्थित होते तसेच प्राध्यापक- प्राध्यापकेत्तर आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Prof. S. J. Kadlag’s Article in Krishi Panan Mitra Magazine

कृषि महाविद्यालयाच्या  प्रा. संगीता कडलग, सहाय्यक प्राध्यापक कृषि अर्थशास्त्र यांचा “कांदा बियाणे उत्पादन आणि त्याचे विपणन” या विषयावर लेख कृषि पणन मित्र मासिकाच्या जानेवारी २०२५ च्या अंकात प्रसिद्ध झाला.

काव्यहोत्र काव्यवाचन २०२५

दि. 18 जानेवारी 2025 रोजी ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ व डे केअर सेंटर यांचे तर्फे आयोजित विश्वविक्रमी रुपेरी काव्यहोत्र काव्यवाचन यामध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यांनी सहभाग नोंदविला त्याकरिता आयोजकांतर्फे त्यांचा गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला तसेच काव्यहोत्र संग्रहात (स्मरणिकेत)  त्यांच्या कविता छापून आलेल्या […]

म. वि. प्र. युवास्पंदन २०२५

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थे तर्फे आयोजित माविप्र युवास्पंदन 2025 अंतिम फेरीमध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिकच्या दोन विद्यार्थ्यांनी यश संपादित केले. रांगोळी स्पर्धेच्या अंतिम निकालात महाविद्यालयाची कुमारी गायत्री आहेर हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच फोटोग्राफी या स्पर्धेमध्ये चारुदत्त मोरे या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक पटकावला. शिक्षण अधिकारी डॉ. अजित मोरे सर व महाविद्यालयाचे […]

Scroll to top