Deeksharambh 2025
कृषी महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ 2025 मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, चाचडगाव ता.दिंडोरी येथे दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दीक्षारंभ कार्यक्रम दोन आठवड्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री. बाळासाहेब […]