प्रथम वर्ष शिवार फेरी
प्रथम वर्ष शिवार फेरी मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, चाचडगाव, नाशिक येथील प्रा. योगेश भगुरे व प्रा. डॉ. कुणाल सुर्यवंशी, प्रा. कविता पानसरे, प्रा. श्वेता सातपुते, प्रयोगशाळा सहाय्यक भरत मोरे यांनी दिनांक 25/9/2025 रोजी उमराळे व आजूबाजूच्या परिसरात शिवार फेरी केली. शिवार फेरी करीत असताना श्री. निलेश केदार यांच्या प्रक्षेत्रावर भेट […]