Dr. V. N. Game’s article on ‘जमीन सुपीकतेसाठी हिरवळीचे पीक’ in Agrowon
मंगळवार, दि. २२ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या सकाळ ॲग्रोवन या दैनिक वृत्तपत्रात म.वि.प्र. चे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषिविद्या विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल गमे लिखित ‘जमीन सुपीकतेसाठी हिरवळीचे पीक‘ या विषयावरील लेख प्रसिद्ध झाला. सदर लेख कृषिच्या विद्यार्थ्यांना व सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच उपयुक्त व दिशादर्शक ठरेल.