कृषी महाविद्यालयात “शिवजन्मोत्सव सोहळा २०२५ “उत्साहात संपन्न”
के.डी.एस.पी.कृषी महाविद्यालयात “शिवजन्मोत्सव सोहळा ” उत्साहात संपन्न मराठा विद्या प्रसारक समाज संचालित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयात दरवर्षी प्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात “शिवजन्मोत्सव सोहळा “ साजरा करण्यात आला. शिवजयंती निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. 30 वादकांच्या ढोल पथकासह सकाळी ८ वाजता महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक महाविद्यालयाच्या परिसरातून काढण्यात आली. प्रभात फेरी […]