Admission for Academic Year 2024-2025
For Detail information of B.Sc. Agri. (Hon.) Please Click Here
Est. Since 2003 |
Maratha Vidya Prasark Samaj's Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri ) मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक( महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न ) |
Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik
( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)
For Detail information of B.Sc. Agri. (Hon.) Please Click Here
कृषी पणन मंडळाच्या कृषी पणन मित्र या मासिकाच्या जुलै-२०२४ अंकात कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषि उद्यानविद्या विभागाच्या प्रा. एन. एस. देवरे यांचा “ड्रॅगन फ्रूट पासून चिप्स आणि सालीची पावडर बनवणे” या विषासंदर्भात शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.
मराठा विद्या प्रसारक समाज संचालित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक येथे कर्मवीर गणपतदादा मोरे यांना पुण्यतिथी निमित्ताने दि. १९ जुलै २०२४ रोजी आदरांजली अर्पण करण्यात आली. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील कर्मवीर गणपतदादा मोरे कार्याला उजाळा देत म्हणून साजरा करण्यात आला. शिक्षण आणि संस्कृती यांचा मेळ घालत साहेबांनी नाशिक जिल्ह्यातील खेडोपाड्यापर्यँत शिक्षणाचा […]
यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र, नाशिक व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषि महाविद्यालय चाचडगाव येथील आवारात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मविप्र संस्थेचे सरचिटणीस तसेच अध्यक्ष यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र, नाशिक चे मा. ऍड. नितीनजी ठाकरे , उपाध्यक्ष मा. विश्वास मोरे , उपसभापती मा. […]
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय, नाशिक यांच्यावतीने मविप्र कार्यालयाच्या आवारात १ जुलै रोजी कृषीदिन कै. वसंतरावजी नाईक माजी मुख्यमंत्री यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिन व वृक्षदिंडी काढून हा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या पुतळ्याना व कै. वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेला हारअर्पण […]
गुरुवार, दि. २७ जून २०२४ रोजीच्या सकाळ ॲग्रोवन या दैनिक वृत्तपत्रात म.वि.प्र. चे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषिविद्या विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल गमे, डॉ. धीरज निकम व प्रा. स्मिता प्रचंड लिखित ‘आरोग्यदायी वरईची लागवड‘ या विषयावरील लेख प्रसिद्ध झाला. सदर लेख सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच उपयुक्त व दिशादर्शक ठरेल.
मविप्र कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिकचे विद्यार्थी कल्याण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या मार्फत दिनांक 26 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन महाविद्यालयात साजरा करण्यात […]
पूर्व कृषीदूत या शेतीसबंधित मासिकाच्या जून-२०२४च्या अंकात कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषि अभियांत्रिकी विभागाच्या प्रा. के.जे.पानसरे यांचा “हिरव्या चाऱ्यासाठी वरदान- हायड्रोपोनिक तंत्रज्ञान” या शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.
पूर्वा कृषीदूत या शेतीसंबंधीत मासिकाच्या जून 2024 च्या अंकात कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या उद्यानविद्या विभागातील प्रा.उज्जवला पलघडमल, प्रा. निखिल देवरे आणि प्रा. योगेश भगूरे यांचा “खरिप भाजीपाला लागवडीची पूर्व तयारी “ या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल असा लेख प्रसिद्ध झाला.
सोमवार दि. 17 जून 2024 रोजी. ॲग्रोवन मध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषि अर्थशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.अमोल कानडे आणि प्रा.संगिता कडलग यांचा “शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करताना…” हा शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.