“गुणवंत कृषि विद्यार्थी पुरस्कार”
सर्वांना कळविण्यात आनंद होतो कि, मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थीनी कु. वैष्णवी देवरे हिला नाशिक येथे आयोजित कृषिथॉन-2024 या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनात “गुणवंत कृषि विद्यार्थी पुरस्कार” हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अभिनंदन वैष्णवी…