mvps

Est. Since 2003

mcaer_logo

Maratha Vidya Prasark Samaj's

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri )

मराठा विद्या प्रसारक समाजाचे

कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक

( महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

Dr. V. N. Game’s Article on ‘जमीन सुपीकतेसाठी गांडूळ खत’ in Agrowon

आज सोमवार, दि. ११ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या सकाळ ॲग्रोवन या दैनिक वृत्तपत्रात नाशिक येथील म.वि.प्र. चे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषिविद्या विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल गमे लिखित ‘जमीन सुपीकतेसाठी गांडूळ खत‘ या विषयावरील लेख प्रसिद्ध झाला. सदर लेख कृषिच्या विद्यार्थ्यांना व शेतकरी बांधवांना नक्कीच उपयुक्त ठरेल.

Prof. S. S. Prachand’s Article on ‘आरोग्यदायी जवस पिकाची लागवड’ in Agrowon

शनिवार, दि. ९ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या सकाळ ॲग्रोवन या दैनिक वृत्तपत्रात म.वि.प्र. चे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषिविद्या विभागातील सहाय्यक प्राध्यापिका स्मिता प्रचंड लिखित ‘आरोग्यदायी जवस पिकाची लागवड‘ या विषयावरील लेख प्रसिद्ध झाला. सदर लेख शेतकरी बांधवांना नक्कीच उपयुक्त व दिशादर्शक ठरेल.

Dr. V. N. Game’s article on ‘जमीन सुपीकतेसाठी हिरवळीचे पीक’ in Agrowon

मंगळवार, दि. २२ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या सकाळ ॲग्रोवन या दैनिक वृत्तपत्रात म.वि.प्र. चे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषिविद्या विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल गमे लिखित ‘जमीन सुपीकतेसाठी हिरवळीचे पीक‘ या विषयावरील लेख प्रसिद्ध झाला. सदर लेख कृषिच्या विद्यार्थ्यांना व सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच उपयुक्त व दिशादर्शक ठरेल.

Prof. S. J. Kadlag’s Radio talk on “महिलांकरिता शेतीपूरक व्यवसाय”

दि. 15/10/2024 नाशिक आकाशवाणी वर हॅलो किसानवाणीत “महिलांकरिता शेतीपूरक व्यवसाय” या विषयावर प्रा. संगीता कडलग, सहाय्यक प्राध्यापक कृषि अर्थशास्त्र यांचे रेकॉर्डिंग झाले आणि याचे प्रसारण यांचदिवशी दि. 15/10/2024 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता 101.4 Hz वर झाले.

Prof. S. J. Kadlag and Dr. A. U. Kanade’s Articles in गोडवा शेतीचा magazine

गोडवा शेतीचा या मासिकच्या सप्टेंबर 2024 च्या दुसऱ्या अंकात मासिकामध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषि अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. संगिता कडलग आणि डॉ. अमोल कानडे यांचा “शेतमाल पॅकिंग आणि पॅके्जिंग” आणि “बांबु लागवड एक वरदान” असे दोन लेख शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाले.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण समारंभ

शैक्ष. वर्ष 2024-25 मध्ये विद्यापीठ नियमानुसार विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली. सदर विद्यार्थी परिषदेवर शैक्षणिक गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड होत असते. त्या अनुषंगाने महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेवर तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु. देशमुख साक्षी ज्ञानेश्वर हिची चेअरमन म्हणून निवड झाली. तसेच जनरल सेक्रेटरी (GS) म्हणून पाचपेंड केशव रमेश ह्याची निवड झाली. सदर परिषदेचे अध्यक्ष हे महाविद्यालयाचे प्राचार्य असतात. […]

Prof. S. J. Kadlag’s Article on “Trend Analysis of Major Cereal Crops Area fir Decades in Nashik Region”

Agriculture & Food E-Newsletter (Volume 06-Issue 10) October -2024 या ऑनलाइन मासिकामध्ये कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषि अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. संगिता कडलग आणि डॉ. अमोल कानडे यांचा “Trend Analysis of Major Cereal Crops Area fir Decades in Nashik Region” हा शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सविस्तर लेख प्रकाशित झाला.

Diksharambh 2024

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 20/ 9/ 2024 रोजी दीक्षारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस साहेब माननीय श्री.ॲड.डॉक्टर नितीनजी ठाकरे यांनी भूषविले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती ,म वि प्र समाज, माननीय श्री.डी.बी. आण्णा मोगल , जिल्हा अधीक्षक […]

Prof. Bhagure’s Article in Agrowon on “द्राक्षबागेत कलम करताना घ्यावयाची काळजी”

सध्या नवीन द्राक्ष लागवड असलेल्या भागात बागेत कलम करण्याची लगबग सुरू आहे, सदर कलम करतांना काय पूर्वतयारी करावी तसेच कलम केल्यानंतर काय काळजी घ्यावी यावर शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या विषयावर उद्यानविद्या विभागाचे प्रा. योगेश भगुरे यांचा सविस्तर लेख दि. 29 ऑगस्ट 2024 रोजी ॲग्रोवन मध्ये प्रकाशित झाला.

Scroll to top