गुरुवार, दि. २७ जून २०२४ रोजीच्या सकाळ ॲग्रोवन या दैनिक वृत्तपत्रात म.वि.प्र. चे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषिविद्या विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल गमे, डॉ. धीरज निकम व प्रा. स्मिता प्रचंड लिखित ‘आरोग्यदायी वरईची लागवड‘ या विषयावरील लेख प्रसिद्ध झाला. सदर लेख सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच उपयुक्त व दिशादर्शक ठरेल.
Dr. V. N. Game’s Article in Agrowon on ‘आरोग्यदायी वरईची लागवड’