mvps

Est. Since 2003

mcaer_logo

Maratha Vidya Prasark Samaj's

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri )

मराठा विद्या प्रसारक समाजाचे

कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक

( महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न )

mpkv mcaer_a

Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Nashik

( Affiliated to Mahatma Phule Agriculture University, Rahuri)

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक चे वार्षिक महोत्सव वृक्षवल्ली 2024 (फेस्टिवल ऑफ फुट प्रिंट्स) यामध्ये एकूण 4 दिवस चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी, चेस, इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. ज्याचे उद्घाटन 27 फेब्रुवारी 2024 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ.बापूसाहेब द भाकरे यांनी केले. सर्व क्रीडा प्रकारांमध्ये वर्षानुसार विद्यार्थी संघ मुलांचे व मुलींचे तसेच शिक्षक व शिक्षकेतर यांचेही संघाच्या स्पर्धा येथे घेण्यात आल्या.

क्रीडा स्पर्धेसाठी गोल्ड, सिल्वर व ब्रांझ असे मेडल सोबतच विजेतेपद व उपविजेतेपद अशा ट्रॉफी सुद्धा गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले.

वृक्षवल्ली 2024 क्रीडा स्पर्धा
Scroll to top