दिनांक ४ एप्रिल २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या ऍग्रोवोन कृषी अंकांमध्ये कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयातील कृषी कीटकशास्त्र विभागाची डॉ. संदिप आहेर व डॉ. दिपक शिंदे यांनी रा.से. यो. अंतर्गत मधुमक्षिका पालन आणी भाजिपाल्यावरील व फळपिकांवर एकात्मिक किड नियंत्रण या विषयांवर शेतकऱ्यांना पिंपळगाव निपाणी येथे मार्गदर्शन करण्यात आलेले होते.
मधुमक्षिका पालन आणी भाजिपाल्यावरील व फळपिकांवर एकात्मिक किड नियंत्रण या विषयांवर मार्गदर्शन